महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे साहेब यांची देवगिरी बंगल्यास सदिच्छा भेट

प्रतिनिधी रजनीकांत धोंगडे योद्धा एक्सप्रेस न्यूज

पेठ वडगाव प्रतिनीधी:-रजनिकांत धोंगडे कोल्हापूर जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे साहेब यांची देवगिरी बंगल्यास सदिच्छा भेट


यावेळी सोबत माननीय गुलाबरावजी पोळ साहेब व आदरणीय विद्या गुलाबरावजी पोळ ताईसाहेब यावेळी बोलताना आदरणीय ताईसाहेब यांनी वडगांवच्या सर्वांगीण विकासासाठी विविध चर्चा केली व साहेबांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button