पारगाव सु येथे.75.वा. प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. आहिलयानगर.प्रतिनिधी.
प्रतिनिधी.नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

श्रीगोंदातालुकयातील. पारगाव सु. येथे 75.वा प्रजासत्ताक दिन, 26.जानेवारी. 2025.रोजी. पारगाव सु. येथे. विविध ठिकाणी. 75.वा. प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आला.
यावेळी. पारगाव सु ग्रामपंचायत सरपंच सौ. षुरेखा दत्तात्रय हिरवे. उप.सरपंच. सौ. सारीका दानवेपाटिल. यांच्या.हस्ते. पूजन करून. ध्वजा फडकविण्यात आला. पारगाव. सो.सा.चेअरमन. शिवाजीराव जगताप पाटील. व्हा.चेअरमन.रामदास मोटे. पंचशील तरुण मंडळ.पारगाव सु. जि. प.शाळा. वृद्धाश्रम.अर्बन संस्था. खेतमाळीसषाडी. जि.प. शाळा. कूंलागे वस्ती. मोटे. बोरूडे वाडी.खेतमाळीसवाडी 2.कोंडेकर शाळा. आदि ठिकणी 75.वा. प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा करण्यात आले. विशेष म्हणजे. पारगाव सु येथील. डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालय येथे.विदयालयाचे मुख्याध्यापक. राजेंद्र हिरवे हे सेवानिवृत्त झाले.या निमित्त. महाराष्ट्रातील. सुप्रसिद्ध व्याखाते. हसत खेळत योगा शिक्षक. अशोकराव देशमुख साहेब यांचे व्याख्यान झाले. याषेळी म्हणाले.
विद्यार्थी यांनी मोंबाईल कडे आपण आपलै लक्षे न घालता आपल्या आभास कडे लक्ष केंद्रित करावे आणि आईवडील यांची सेवा करा आणि आपल्याला जिवणांत शिक्षणात शिवाय पर्याय नाही.
जो शिकेल तोच टिकेल. आणि आपण व्यसनापासून दुर राहिले पाहिजे. आणि. संत.महात्मा यांचा आदर्श घेयला पाहिजे. आईवडील यांची सेवा करा आणि त्यांना दुर लोटू नक.
या वेळी. पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष नंदकुमार बगाडेपाटिल. छत्रपाती शिवाजीशिक्षण संस्थाचें अध्यक्ष राजेंद्रनागवडे. ह.भ.प.सुहास महाराज कापसे. संजय मडके. रघुनाथ सप्ताळ मंगेश घोडके. राहूल आल्हाट. संजय कांडेकर. गोविंद हिरवे. खंडू आर. शिवाजीराव जगताप. आबासाहेब रेपाळे. जांलीधर कदम. आदि मान्यवरांसह उपस्थित होते. यावेळी. सूत्रसंचालन. अशोकराव आळेकर यांनी केले यावेळी या विद्यालयातील शिक्षक शिक्षशीका उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थित होते.