शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र या केंद्राच्या उद्घाटन समारंभासाठी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण
प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष

प्रतिनिधी कोल्हापूर:-निमंत्रण योद्धा ग्रुप परिवाराला आज दि. २६ जानेवारी २०२५.प्रजासत्ताक दिवस यां निमित्ताने.समर्थ सोशल फाउंडेशन अंतर्गत संस्थापक अध्यक्ष श्री. सादिक शेख यांच्या अध्यतेखालील
श्री शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र मानवतेच्या सेवेसाठी एक नवी दिशा आमच्या योद्धा ग्रुपच्या वतीने आम्ही यां कार्यक्रमात उपस्तितीत राहून. महाराष्ट्र प्रदेश-अध्यक्ष श्री. किरण पाटील मामा, महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष श्री. समीर सनदी. पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ वहिफा गफार कुरेशी या आमंत्रणामध्ये.झेंडा वंदन आणि कार्यक्रमात उपस्थितीत राहून. शोभा वाढीविण्यात आली
शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र या केंद्राच्या उद्घाटन समारंभासाठी.ही केवळ इमारत नाही, तर एक असा प्रयास आहे जो वृद्धत्वात सोबत, आधार आणि आत्मीयता देण्यासाठी उभा राहिला आहे.उद्घाटन समारंभ करण्यात आलं आहे
२६ जानेवारी २०२५ठिकाण: अमृतनगर फाटा, नवे पारगाव,ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर वाजता मानवतेची खरी ओळख म्हणजे सेवाभाव.हे वृद्धाश्रम म्हणजे समाजाने ज्यांना विसरले,त्यांना पुन्हा एक कौटुंबिक आधार देण्याचा प्रयत्न. केलेला आहे आपल्या. यां कार्यासाठी सक्षम राहीलआयोजक:सागर देसाई आणि शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र परिवार एक माणूस म्हणून आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठीआपले अवश्य यां पुढे योगदान राहील श्री.सागर देसाई