YVCM हेल्पिंग फाउंडेशन एन.जी.ओ भारत सरकार मान्यताअंतर्गत कोल्हापुरात योद्धा महिला बचत गटासाठी महिला सभासद नोंदणी सुरू
प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष,, संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ

कोल्हापूर वार्ता.समीर सनदी:-योद्धा ग्रुप.वाय.व्ही.सी. एम.(एन.जी.ओ.)अंतर्गत आज सौ. वहिफा गफार कुरेशी
पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख (बचत गट) महिला संघटनावाढीसाठी महाराष्ट्र कोअर कमिटीच्या निर्णयांनुसार.आणि संस्थापक अध्यक्षा.सौ शितल प्रकाश दंडगव्हाळ-व श्री.प्रकाश दंडगव्हाळ साहेब, संस्था उपाध्यक्ष सुधीर पोळ, श्री किरण पाटील मामा महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील काल दि.27-01-2025 रोजी सौ वहिफा गफार कुरेशी यांनी महिला संघटना वाढीसाठी महिला बचट गटची मिटिंग कसबा:बावडा घेतली.
त्या वेळीच तेथील महिलांना एकत्र.करुन सौ. शुभांगी विशाल खांडेकर. सौ सुनीता जनार्दन खांडेकर.सौ वनिता दत्ता सादरे सौ हिंदूबाई दिनकर कांबळे सौ सुंनंदादेवी फराकटे सौ कोमल संजय फराकटे. यां कार्याला बळ देणारे योद्धा.श्री विशाल जनार्दन खांडेकर यांच्याहि मार्गदर्शनामुळे यां मिटिंग मध्ये सभासद नोंदणी व इन्शुरन्स 10 लाखाच्या पासून महिलांना भविष्यात होणारे फायदे. व पुढील सर्व यंत्रणा कश्या राबविले पाहिजे यां साठी सर्व माहिती देऊन कार्य करण्यात आलें पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ वहिफा गफार कुरेशी
यांच्या- गेल्या काहीदिवसापासून .महिला सामाजिक कार्य व चांगले नेतृत्व कामकाज. आणि गुण पाहुन तरी यांच्या नेहमी कार्यासाठी. मेहनत करत असतात.कोल्हापूरची आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवी आणि अखंड महाराष्ट्राची कुलदेवी.आई.तुळजापूरची तुळजाभवानी यांच्या.कार्यास यां कामात सदैव आशीर्वादाने.पुन्हा एकदा यांना पुढील वाढचालिच्या हार्दिक शुभेच्छा