कोल्हापूर चा रांगडा रॅपर म्हणून ओळखलं जाणारे श्री विशाल खांडेकर यांच्या होणाऱ्या रॅप शो
प्रतिनिधी समीर संनदी कोल्हापूर, महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष योद्धा हेल्पिंग फाउंडेशन

प्रतिनिधी कोल्हापूर :- योद्धा हेल्पिंग फाउंडेशन च्या माध्यमातून आज दि. 02-02-2024.योद्धा हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य परिवारातून कोल्हापूर चा रांगडा रॅपर म्हणून ओळखलं जाणारे श्री विशाल खांडेकर यांच्या होणाऱ्या रॅप शो येत्या 6 तारखेला रिलीज होणार आहे.या बाबत योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे पदाधिकारी यांना भेट दिली आणि मनोगत व्यत केलें.
श्री किरण पाटील मामा
आणि सर्व चाहत्यांनी सबस्क्राईब साठी लाईक व शेअर करण्यासाठी. स्वतः विशाल साहेबांनी विनंती केली त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किरण पाटील आणि. महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष
समीर सनदी..श्री प्रवीण मुजावर.राज आणि पदाधिकारी यांची भेट देऊन.यांच्या होणाऱ्या शोला पुढील वाढचालीच्या शुभेच्छा देण्यात आले.
तसेच
YVCM हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत..
महिला बचत गट. संघटना वाढीसाठी प्रयत्न.आज सौ. वहिफा गफार कुरेशी पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख (बचत गट ). महिला संघटनावाढीसाठी महाराष्ट्र कोअर कमिटीच्या निर्णयांनुसार.आणि संस्थापक अध्यक्षा .सौ शितल प्रकाश दंडगव्हाळ-व श्री प्रकाश ना दंडगव्हाळ साहेब अध्यक्षतेखालील काल दि. 27-01-2025 रोजी सौ वहिफा गफार कुरेशी.यांनी
महिला संघटना वाढीसाठी महिला बचट गटची मिटिंग. कसबा:बावडा घेतली. त्या वेळीच तेथील महिलांना एकत्र. करुन सौ. शुभांगी विशाल खांडेकर. सौ सुनीता जनार्दन खांडेकर. सौ वनिता दत्ता सादरे सौ हिंदूबाई दिनकर कांबळे सौ सुंनंदादेवी फराकटे सौ कोमल संजय फराकटे. यां कार्याला बळ देणारे योद्धा. श्री विशाल जनार्दन खांडेकर यांच्याहि मार्गदर्शनामुळे यां मिटिंग मध्ये सभासद नोंदणी. व इन्शुरन्स 10 लाखाच्या पासून महिलांना भविष्यात होणारे फायदे. व पुढील सर्व यंत्रणा कश्या राबविले पाहिजे यां साठी सर्व माहिती देऊन कार्य करण्यात आलें पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ वहिफा गफार कुरेशी
यांच्या- गेल्या काहीदिवसापासून .महिला सामाजिक कार्य व चांगले नेतृत्व कामकाज. आणि गुण पाहुन तरी यांच्या नेहमी कार्यासाठी. मेहनत करत असतात.कोल्हापूरची आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवी आणि अखंड महाराष्ट्राची कुलदेवी.आई. तुळजापूरची तुळजाभवानी यांच्या.कार्यास यां कामात सदैव आशीर्वादाने. पुन्हा एकदा यांना पुढील वाढचालिच्या हार्दिक शुभेच्छा