


आज रोजी दिनांक २३/०२/२०२५ रोजी नाशिक मधील सर्व कॅब ड्रायव्हर व त्यांचे पदाधिकारी सर्वांनी मिळून माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे व अजय दादा बोरस्ते यांच्या मालेगाव शिवसेना ऑफिस वर जाऊन भेट घेऊन शिवसेना पक्ष उबाठा मधून शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला. माननीय दादासाहेब भुसे व अजय दादा बोरस्ते यांच्या हस्ते सर्व ह्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटातील शिवसेना पक्ष प्रवेशाचे पदांचे पत्रक वाटप करण्यात आले. खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांना पदे देण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र शिव वाहतूक सेना
श्री अविनाश माधव खाडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
श्री प्रवीण कदम महाराष्ट्र राज्य सचिव
श्री धर्मराज अहिरे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख
श्री अजय गोविंद देसले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष
श्री अंबादास माधव खाडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष
श्री भावसिंग भागचंद गिल उत्तर महाराष्ट्र सचिव
श्री ऋषिकेश शिंदे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख
श्री लक्ष्मण कान्हे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष
श्री विजय कुटे नासिक शहराध्यक्ष
श्री तुषार अंबिलवादे नासिक उप शहराध्यक्ष
अशाप्रकारे माननीय श्री दादा साहेब भुसे तसेच अजय दादा बोरस्ते यांच्या हस्तेवरील नियुक्त्या घोषित करण्यात आल्या आहेत

Back to top button
