शिवसेना शिंदे गट यांच्या* *महाराष्ट्र शिव वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षपदी अविनाश खाडे यांची वर्णी*
प्रतिनिधी. तुषार अंबिलवादे
शिवसेना (शिंदे गट)पक्षाच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी श्री अविनाश खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच श्री प्रवीण भाऊ कदम यांना सचिव पद ही जबाबदारी देण्यात आली आहे श्री राज भाऊ अहिरे यांची संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री अजय देसले यांना नियुक्त करण्यात आले असून उपाध्यक्ष म्हणून अंबादास माधव खाडे यांच्या जबाबदारी सोपविण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र सचिव श्री भाऊ सिंग गिल आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री ऋषिकेश शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री बाळकृष्ण काने नाशिक शहराध्यक्ष श्री विजय कुटे नासिक शहर उपाध्यक्ष श्री तुषार आंबीलवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
तरी यापुढे वाहतुकीच्या संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास वरील पदाधिकाऱ्यांना आपण संपर्क साधू शकतात