योद्धा न्यूज !! छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025, निमित्त महाराजांची महाआरती तसेच हळदी कुंकू समारंभ दि. १९ फेब्रुवारी,
आयोजक श्री. शरद (आण्णा) जाधव, भारतीय जनता पार्टी, भटके विमुक्त अघाडी, नाशिक महानगर उपाध्यक्ष ठिकाण : शिवाजी चौक, शॉपिंग सेंटर, नविन नाशिक,

संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ मुख्य संपादक योद्धा एक्सप्रेस न्यूज
प्रतिनिधी नासिक :- जय जिजाऊ जय शिवराय १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्दे देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवप्रेमी यानिमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात, महाराजांच्या गड-किल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी तरुणपिढीला मार्गदर्शन केलं जातं. अशाप्रकारे हा शिवजयंती उत्सव विविध भागात साजरा केला जातो.
नासिक मध्ये शिवाजी चौक शॉपिंग सेंटर नवीन नासिक सिडको या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार सौ.सीमाताई हिरे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्तनाशिक महानगर उपाध्यक्ष श्री शरद अर्जुन जाधव यांनी शिवजयंती साजरी केली व महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच बक्षिसाचे आयोजन केलेले होते.
आयोजक श्री शरद अर्जुन जाधव भारतीय जनता पार्टी भटकी मुक्त आघाडी नाशिक महानगर उपाध्यक्ष प्रमुख उपस्थिती माननीय कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष सोनाली ताई ठाकरे रश्मी ताई हिरे अर्चनाताई दिंडोरकर सिडको मंडलाध्यक्ष अविनाश जी पाटील मुकेश भाऊ शहाणे राहुल जी गणवरे वैभव बडदे कैलास बापू चुंबळे अर्जुन नाना पगारे राजेंद्र भाऊ महाले प्रवीण बंटी तिदमे हे सर्व उपस्थित होते.