कोल्हापूर शहरमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यराजकीयसामाजिक
योद्धा न्यूज :- के. एम. टी. कामगार सोसायटी कोल्हापूर चे नूतन संचालक श्री. इर्शाद बाबासाहेब नाईकवडी.सध्या विक्रम-नगर.यांची. संचालक(.चेअरमन.).पदी निवड झाले बद्दल हार्दिक अभिनंदन.
प्रतिनिधी समीर संनदी महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष

प्रतिनिधी समीर सनदी योद्धा एक्सप्रेस न्यूज
के.एम.टी कामगार सोसायटी कोल्हापूर.के एम टी. चे नूतन संचालक.श्री. इर्शाद बाबासाहेब नाईकवडी.सध्या रा. विक्रम-नगर.यांची. संचालक(चेअरमन).पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन करत.आज.दि. १९-०२-२०२५.श्री.इर्शाद यांचे वडील,यांच्या हस्ते श्री.बाबासाहेब हुसेस नाईकवडी यांना पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करण्यात आला.
जय हिंद जय योद्धा