योद्धा न्यूज! मा. श्री एकनाथ शिंदे साहेब १४ फेब्रुवारीला नाशिक दौरा, श्री दादा भुसे यांच्या नेतृत्व नाशिकला बैठक संपन्न
प्रतिनिधी तुषार आंबिलवादे योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी नासिक :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे साहेब १४ फेब्रुवारी रोजी आभार दौऱ्यासाठी नाशिक या ठिकाणी येत आहे. त्यानिमित्ताने आभार सभेचे नियोजन अनंत कानडे मैदानावर करण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी माध्यमांशी बोलताना दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नासिक दौऱ्यामागील कारण व कार्यक्रमाचे रूपरेषा कशी असणार व त्याची पत्रके कधी जाहीर होणार या संदर्भात माहिती दिली.
शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे व सगळ्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
ASHOKA
Ashoka Buildcon Limited
वाहन चालक पाहिजेत
• अशोका बिल्डकॉन या नामांकित कंपनीसाठी निर्व्यसनी व अनुभवी ड्रायव्हर पाहिजे, प्रीमियम व ऑटोमॅटिक कार चालवण्याचा ५ वर्षाचा अनुभव असावा.
• गंगापुर रोड येथील सुशिक्षित कुटुंबासाठी, निर्व्यसनी व शुद्ध शाकाहारी जोडपे पाहिजे, राहण्याची सोय, पुरुष ड्रायव्हर व महिला घरकामासाठी असल्यास प्राधान्य.
• ट्रक ड्राइवर (HMV) पाहिजे
मुलाखत दि. १५/०२/२०२५. वेळ: ११ ते ०५ वा. कागदपत्रेः आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स.
पत्ताः एस. नं ८६१, अशोका हाऊस, अशोका मार्ग, अशोका नगर, नाशिक-४२२०११.
संपर्क : 9595653665, 9970081098
मूकबधिर महिलेशी केले अश्लील वर्तन
नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्वभागातील एका शोगान काम करणा-या मूकबधिर महिलेला जवळ बोलावून घेत अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आहे.देवळाली म्याकडे जाणाऱ्या लॅमरोडलगत मूकबधिर महिजा एका शेतात रविवारी (दि.१) नेहमीप्रमाणे शेतीकाम करत होती. यावेळी एक दुचाकीस्वार संशयित अनिल धुर्जड हा तेथे आला. त्याने पीडितेला हाताच्या इशाऱ्याने जवळ बोलावून घेतले. या घटनेबाबत पीडितेने तिच्या पतीला सागितले. यानंतर दाम्पत्याने पोलिस कानो माढून तक्रार दिली. पोलिसांनी परिक्षातील एका कर्णबधिर शाळेतील शिक्षिकेला क्रियांदीचे म्हणाने समजवून
• पेठरोडला बिअर बार फोडले; गुन्हा दाखल
प्रतिनिधी नाशिक : पेठरोड परिसरातील पंवार
लॉन्सजवळ असलेल्या न्यू उत्तम हिरा घुंगरू रेस्टॉरंट परमिट रूम बिअर बार या दुकानाचा छताचा पत्रा उचकटून चोरांनी मद्य चोरी केली. ६९ हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या चोरांनी गायब केल्या आहेत. जुने नाशिक येथील कैलास उत्तमराव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आडगावला साडेतीन लाखांची घरफोडी
पंचवटी : बंद घराचा कडीकोयंडा तोडून
घरातून दागिने तसेच रोकड असा ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरांनी गायब केला. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घरफोडीप्रकरणी फिर्यादी युवराज वामन गडाख यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गडाख हे कामानिमित्त बाहेर गेले असता चोरट्याने घरफोडी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.