नाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यराजकीयसामाजिक

योद्धा न्यूज !! नाशिक इंदिरागांधी वसाहत कर स्वच्छता राबविण्याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी प्रकाश दंडगव्हाळ संपादक योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी नाशिक :- भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्तनाशिक महानगर उपाध्यक्ष श्री शरद अण्णा अर्जुन जाधव यांनी विभागीय अधिकारी जयश्रीताई बैरागी यांना निवेदन दिली. सिडको वसाहतीमधील इंदिरागांधी वसाहत क्रमांक 1 सिडको, नाशिक यापाठिकाणी स्वच्छता गृह असुन त्याची साफसफाई नेहमील होत

नसल्यामुळे तिथे संपुर्ण पाणी साचलेली असल्याने नागरीक हे स्वच्छता गृहात जाण्यास तयार नसुन स्वच्छतागृहाच्या बाहेरच घाण करत आहे व्यामुळे बसाहातीमध्ये घाणीचे साम्रज्य पसलेले आहे. तसेच रस्त्याच्या आजुबाजुला सुध्या साफसफाई होत नाही व ट्रेनेज लाईन हया वरांबार तुंबत अनुन त्यावरून घरासमोरूनच सांडपाणी वाहत असते. तसेच हया वसाहतीमध्ये लहान मुले हे खेळत असतात त्यामुळे त्यांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशाप्रकारे जयश्री मॅडम यांना निवेदन देण्यात आली. मॅडम यांनी आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर ते या निवेदनावर विचार करतील. श्री शरद अण्णा जाधव यांच्यासोबत निवेदन देण्यासाठी रमेश गायकवाड, प्रदीप काळे, लक्ष्मण काळे, दादू जाधव, आबा पाटील, बाळू दांडेकर,राहुल पिटेकर, मरीबा कांबळे इतर सहकारी सोबत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button