वारणा बझार शाखेचे मॅनेजर श्री.श्रीधर लंबे साहेब वाढदिवस सोहळा साजरा
प्रतिनिधी रजनीकांत धोंगडे कोल्हापूर

प्रतिनिधी पेठ वडगाव कोल्हापूर :- आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदीसारखा जो सतत वाहत असतो. प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येतो, पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो. हा दिवस आनंद, खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो.
पेठ वडगाव येथील वारणा बझार शाखेचे मॅनेजर श्री लंबे साहेब यांच्या वाढदिवसाप्रसंगी वारणा बझार कर्मचारी विभाग प्रमुख वारणा मेडीकल चे विभाग प्रमुख राजू चव्हाण,स्वयंसेवा विभागाचे संजय पाटील,साडी विभाग प्रमुख माधुरी धोंगडे,कॅशिअर रावसाहेब घेवारी,सुपरवायझर देसाई साहेब,गौतम पाटील,महादेव गायकवाड,विकास पाटील,विजय थोरवत सर्व उपस्थित राहून साहेबांचा वाढदिवस साजरी केला
योध्दा एक्सप्रेस न्युज हातकणंगले तालुका प्रतिनीधी रजनिकांत धोंगडे यांनी ही पुष्प गुच्छ देवुन शुभेच्छा दिल्या.तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!