महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यवसई

योध्दा न्युज !! वसई- वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. रविवारी वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. वसई विरार शहराच्या वाढत्या लोकसंख्ये सोबत रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. विशेषतः परवाने खुले झाल्या नंतर अधिक प्रमाणात रिक्षा शहरातील रस्त्यावर धावत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी अनधिकृत रिक्षा, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या रिक्षा सर्रास पणे चालविल्या जात आहेत. शहरातील बेकायदेशीर रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. रविवारी रात्री वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती वसई वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी यांनी दिली.योध्दा वसई : बेकायदेशीर रिक्षांविरोधात कारवाई, १५ रिक्षा जप्त

वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

वसई- वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. रविवारी वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

वसई विरार शहराच्या वाढत्या लोकसंख्ये सोबत रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. विशेषतः परवाने खुले झाल्या नंतर अधिक प्रमाणात रिक्षा शहरातील रस्त्यावर धावत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी अनधिकृत रिक्षा, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या रिक्षा सर्रास पणे चालविल्या जात आहेत. शहरातील बेकायदेशीर रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. रविवारी रात्री वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती वसई वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी यांनी दिली

.योध्दा न्यूज ब्रेकिंग – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आले समोर; मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा…

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button