योद्धा न्यूज !! हिंदू एकता आंदोलन पक्ष वतीने. छत्रपती शिवाजीमहाराज जंयती धूमधडाक्यात उत्साहात आणि फटाक्याच्या आतिषभाजीने साजरी
प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर योद्धा एक्सप्रेस न्यूज

आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याकडून.
श्रीरामपूर येथील (भगतसिंग चौकात बेलापूर रोड)येथे. हिंदू एकता आंदोलन पक्ष यांच्या.वतीने. छत्रपती शिवाजीमहाराज जंयती मोठ्या उत्सवात धूमधडाक्यात फटाक्याच्या आतिषबाजी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दिप प्रजोलन करून सुरुवात करण्यात आले. यावेळी. प्रमुख पाहूने.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. सुदर्शन अण्णा.शितोळे साहेब. हिंदू एकता आंदोलन पक्ष. जेष्ठ नागरिक तुळशीराम परदेशी. महाराष्ट्र पोलीस सेवा कर्मचारी संघटना अध्यक्ष. संजय भोंडवे साहेब. हिंदू एकता आंदोलन पक्ष जिल्हा अध्यक्ष. जिल्हा प्रमुख विजय जगताप..जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बगाडेपाटिल. जिल्हा कार्याध्यक्ष. चिलिया तुवर.प्रदेश संघटक. मनोहर बागूल. उपाध्यक्ष गुरूभुसाळ आधिच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी. भोंडवे म्हणाले. छत्रपती शिवाजीमहाराज यांचा आदर्श युवा पिढीने.जोपासावा आणि त्यांच्या.ग्रंथाथाचें पारायण करावे. छत्रपती शिवाजीमहाराज यांनी. बाराबलूतयांना संगे घेऊन. आपले स्वराज्य निर्माण केले. याच प्रमाणे. त्याचे आचार विचार आदर्श घेवा. त्यांनी जाती भेद न करता. संपूर्ण जाती धर्माच्या .माळवया घेऊन स्वराज्याची शपथ घेतली. आणि विशेष म्हणजे त्यांनी सांधू संताचा पण आदर्श घेऊन त्यांनी समाजाला दिशा देणे काम केले.
छत्रपती शिवाजीमहाराज यांनी माता भगिणीनी सन्मान करत होते. छत्रपती शिवाजीमहाराज हे एक युग महान समाजाचा आदर्श होते. छत्रपती शिवाजीमहाराज यांनी कधीच कोणांविषयी वाईट मानत नव्हते. त्यांनी आपले जिवण स्वराज्या साठी आपल्या जिवाची पर्वा न करता लढत राहिले.
त्यांच्या विषयी किती लिहिले तरी थोडेच आहे पेनांतील शाई संपेल पण तरी लिहितच राहावे असे वाटते.
यावेळी. सेवा निवृत आधिकारी पोलिस कर्मचारी आणि जेष्ठ नागरिक. यांचा सन्मान करण्यात आला.गोरख साबदे ह.भ.प.गोरक्षनाथ शिंदे महाराज. रंगनाथ पितळे. शेख साहेब. आर.जी. शिंदे चांगदेव मोरे. किशारभोसले रमजान शेख. गोरक्षनाथ बनकर.आदिचा सन्मान करण्यात आला.
या विशेष परिश्रम. राजेंद्र पारधै. शिवाजी फोपसे बी एस पवार साहेब. आविनाष कणगरे दत्ता मंडलिक अजय पवार. सौरभ धिवर. प्रमोद गाढे. प्रसाद गाढे. जी.एम वाघचैरे.आदिनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नंदकुमार बगाडेपाटिल यांनी केले. प्रास्ताविक शितोळै अण्णा यांनी केले आभार शहर अध्यक्ष बी.एम पवार यांनी मानले. व.शेवटी चतुर्थी निमित्त. फराळाचा महा प्रसाद वाटप करण्यात आला. अशी बगाडेपाटिल यांनी दिली