अहिल्यानगर जिल्हामहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यसामाजिक

योद्धा न्यूज !! राहूरी येथे घडलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज महाराज याच्या पुतळ्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज. श्रीरामपूर येथे. शिव स्वागत मंच यांच्या वतीने श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

प्रतिनिधी अहिल्यानगर :- दि.२६.०३.२०२५ रोजी राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबना केली सदर घटनेचा शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटनाच्या वतीने तीव्र जाहिर निषेध करण्यात आले भविष्यास कुठल्याही महापुरुषांबद्दल अपमानकारक बोलणे क्विा महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करणे असे प्रकार होवू नये म्हणून सदर असे घटना करणारे व समाजात तेढ निर्माण करणारे व्यक्ती विरुध्द कठोर व कडक कारवाई करुन सदर व्यक्तीवर देषद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमचे संघटनेचे वतीने आपणास निवेदन देणात येत आहे.

तसेच सदर घटनेतील आरोपीस अटक न झाल्यास शिव स्वराज्य सामाजिक संघटनेचे वतीने आदोलन करण्यात येईल अशा इशारा शिव स्वराज्य मंच संस्थापक अध्यक्ष सलमान भाई पठाण युवा नेते विशाल मोजे अब्दुल भाई शेख लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण यांनी केला आहे यावेळी शहराध्यक्ष अभिजीत खैरे तालुका अध्यक्ष वाघ रमिज पोपटिया सचिन भाऊ मंडलिक मोईन शाह वामन मामा अनिल चांडवले सिकंदर भाई तांबोली अविनाश भाऊ झरेकर अमित शेठ कुकरेजा नागेश साठे साईराम थोरात आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button