कर्नाटककोल्हापूर जिल्हाराजकीयसामाजिक
योद्धा न्युज !! महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वरती असणाराकोगणोली यां गावातील टोल नाक्यावर शिव-सैनिकांचा हल्लाबोल
प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष

प्रतिनिधी समीर सनदी :- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वरती असणाराकोगणोली यां गावातील टोल नाक्यावर शिव-सैनिकांचा हल्लाबोल
कोगनोळी टोल नाका येथील कर्मचारी यांच्या गैरवर्तन बद्दल नॅशनल हायवेच्या अधिकारी यांना भेटून टोल नाक्या संदर्भात तक्रार मांडताना शिवसेना शिष्ट मंडळ
यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे ,शिव सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख हर्षल पाटील(वाहातून सेना) , संपर्कप्रमुख अस्लम सय्यद, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, कागल तालुका अध्यक्ष नितीश डावरे (वाहतूक सेना), म्हाळू करीकट्टी कागल शहर (वाहतून सेना), युवराज पवार तालुका संघटक, महिला तालुका संघटक विद्या गिरी ,अजित मोडेकर कागल शहर प्रमुख,वैभव मोडेकर ,नितीन पाटील म्हाकवे ,वैभव आडके ,दादासाहेब खोत ,अवधूत डावरे ,दिगंबर पाटील इ. शिव सैनिक मोठ्या संख्य