योद्धा न्यूज !! कोल्हापूर करवीर लोक कलाकार भव्य मेळावा
प्रतिनिधी श्री. तानाजी कुऱ्हाडे कोल्हापूर

कोल्हापूर करवीर लोक कलाकार भव्य मेळावा
प्रतिनिधी कोल्हापूर :- श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र लोक कलाकार संस्कृतीत लोककला महोत्सवाचे मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता खटांगळे तालुका करवीर येथे साहेब मल्टीपर्पजल हॉल मध्ये आयोजन करण्यात येत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रम व मेळाव्याला प्रमुख पाहुणे.
राहुल पी.पाटील (कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत अध्यक्ष), प्रकाश अर्जुन मुगडे (टाटा युनियन अध्यक्ष), पी. डी. कांबळे साहेब (माजी डेपोडी कलेक्टर), राजू सूर्यवंशी (पंचायत समिती करवीर अध्यक्ष), शाहीर बाबुराव कांबळे (राष्ट्रीय शाहीर व गटशिक्षण अधिकारी), तानाजी कुराडे (कलाकार व कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष), राजाराम पवार (पोलीस संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष),
विश्वास लहू कांबळे (लोकनियुक्त सरपंच खटांगळे), एकनाथ चिमाप्पा पाटील (यशवंत बँक संचालक), संदीप भगवान पाटील (डेपोडी सरपंच खटांगळे), अनिल राहू पाटील (कुंभी साखर कारखाना संचालक), कृष्णात लहू पाटील (देवस्थान कमिटी अध्यक्ष खटांगळे), अनिल बळवंत पाटील (देवस्थान कमिटी उपाध्यक्ष), लता पंढरीनाथ पाटील (पोलीस पाटील खटांगळे), कोल्हापूर जिल्ह्यातील शाहीर, गोंधळी, भजन गायन, हार्मोनियम वादक, सतार वादक, तबलावादक, हलगी वादक, डाक वादक, ढोलकी वादळ, ताशा वादक, महिला कलाकार, बासरी वादक, गिटार वादक, भारुड कला, धनगरी ओव्या असा सांस्कृतिक लोक कला सादर होणार आहे. तरी कोल्हापूर जिल्हा व करवीर पंचक्रोशी येथील सर्व लोक कलाकार हजर राहून ह्या मेळाव्याचा लाभ घ्यावा.
Sarathi Yodha film production 👇
सर्वांनी लाईक सबस्क्राईब व शेअर करा 🙏