Breaking newsकोल्हापूर जिल्हाकोल्हापूर शहरदहशतवादी हल्लाराजकीय

योद्धा न्यूज!! कोल्हापूर शिवसैनिक (उ.बा.ठा.गट) आक्रमक पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र घोषित करा

प्रतिनिधी समीर संनदी कोल्हापूर

YVCM Helping Foundation
महाराष्ट्र राज्य आणि कार्यक्षेत्र भारत NGO भारत सरकार मान्यता.
योद्धा एक्सप्रेस न्यूज 🎤 प्रतिनिधी समीर सनदी

कोल्हापूर शिवसैनिक (उ.बा.ठा.गट) आक्रमक पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र घोषित करा
पदाधिकारी सदस्य सर्वांना एकत्र करुन.. जाहीर निषेध करत. शिवसेनेचे पदाधिकारी.ता.भुदरगड कागल.येथे कोल्हापूर जिल्हा तहसीलदार अधिकारी.कागल यांच्या ऑफिस मध्ये. काल दि. २४-०४-२०२५. रोजी.निवेदन
देण्यातआलें.त्यावेळी.निवेदनात.महोदय :-.काश्मीर खोऱ्यातील पहल गाम येथील वेसरन येथे लष्करी गनवेशात.रूपधारण करुन यां दहशतवाध्यांनी निरपराध नाव व धर्म विचारून यातील हिंदू आहेत हें समजताच बेछूट गोळीबार यांच्यावर करण्यात आला.यां घटनेत ३० हुन अधिक निष्पाप पर्यटक यांचा मुर्त्यू झाला असून १५ हुन अधिक अनेकजण जख्मी झाले आहेत.यां अतिरेक्यांचा मागे पाकिस्तान यां देशाचा मोठं हात असून युनोच्याराष्ट्र संघटनेमध्येपरराष्ट्र मंत्री पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात पाठवून निरपराध लोकांच्यावर हत्या घडवतआहेत म्हणून पाकिस्तान यां देशाला अद्दल घडवण्यासाठी त्याला दहशवादी राष्ट्र घोषित करावे अशी मागणी करावी.

श्री.संभाजी भोकरे यांनी निवेदन देत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.भाजप सरकारला. पण आव्हान.व निदर्शने. पाकिस्तान आणि बांगलादेश ह्यांचे नाटकं कायमची बंद करावी.अशी मागणी आहेत आणि आपल्या देशाचा सच्चा मित्र इस्त्राईल यां देशाने अतिरेक्यांच्या विरोधात जी आजपर्यंत घेतली आहे तीच भूमिका. भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राजनाथसिंह अमित शहा यांच्या केंद्र सरकारने निर्णय घेऊन पाकिस्तानमध्ये लष्करी विमाने घुसवून पाकिस्तानातील दहशवादी यांचे सर्व अड्डे नष्ट करण्यात यावी.यां दहशतवादी संघटने हा हल्ला केला आहे

यां संघटनेवर कठोर कारवाई करावी.भारत देशामध्ये भारत विरोधात जें लोक अश्या नराधम दहशतवाद्यानां आधार आसरा देतात सर्व माहिती देतात अश्या सर्व देशद्रोही यां विरोधकांवर कारवाई करण्यात यावी कोणत्याही जातींचे असो काश्मीरच्या यां भागात जें पर्यटक अडकले आहेत त्यांची सुरक्षा व तेथील हिंदू पंडित यांचेही संरक्षण द्यावे अशी मागणी आम्ही शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत.

यां मागणी व निवेदनासाठी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख श्री संभाजी भोकरे ता प्रमुख जयसिंग टिकले कागल शहर प्रमुख अजित मोडेकर शहर प्रमुख म्हाळु करीकट्टी उपशहर प्रमुख प्रभाकर थोरात वाहतूक ता अध्यक्ष नितीश डावरे माजी ता अध्यक्ष अशोक पाटील ज्येष्ठशिवसेनिक राजेंद्र साळोखे विभाग प्रमुख वैभव आडके विभाग प्रमुख संदीप कांबळे संभाजी सावंत अमृत पाठणकर, व सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आदी उपस्थितीत राहून घोषणा बाजी निदर्शने दाखवत कार्य करण्यात आलें.
जय हिंद जय महाराष्ट्र.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button