महाराष्ट्र राज्यसामाजिक

योद्धा न्यूज !!ऑटो चालकाचा प्रामाणिक पणा, रिक्षा मध्ये विसरलेले डॉ व विद्यार्थिनी चे MBBS .चे ओरिजनल कागदपत्रे केले परत

प्रतिनिधी समीर सनदी & नांदेड प्रतिनिधी यांच्यामार्फत बातमी

नांदेड(प्रतिनिधी) प्रमाणिकपणा हा हल्ली दुर्मिळ होत चाललेला गुण आहे. असे असले तरी समाजामध्ये अनेक लोक चांगले व प्रमाणिक आहेत. याचाच सुखद अनुभव नांदेडकरांना येत आहे.त्यात एक आणखी एका अनुभवाची दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी गुरूवारी दुपारी भर पडली.ऑटोरिक्षा चालक प्रकाश धुताडे रा बांरसगाव याचं रिक्षा मध्ये डॉ बुशरा कची,व त्यांचे सहकारी मैत्रिणी विष्णुपुरी ते कोर्ट, शिवाजी महाराज पुतळा प्रवासादरम्यान

रिक्षामध्ये उतरल्यावर कोर्टात नोकरी करतात लक्षात आले की बँग रिक्षा मध्ये विसरलेले आहे.
लगेच नोटरी येथील कर्मचारी शेख बबलू यांनी महिला डॉकटर यांना टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना चे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले याचं मोबाईल नंबर दिला विद्यार्थ्यांना सांगितले आपली मदत करू शकतात सविस्तर सांगितले अध्यक्षांनी सविस्तर माहिती दिली व गुप वर महिती दिली एक तासात डॉ.चे ओरीजनल MBBS कागदपत्रे मिळवून देण्यात पर्यंत केले रिक्षा चालक प्रकाश धुताडे यांना मोबाईल वर संपर्क साधुन डॉ चे


कागदपत्रे विष्णूरी येथे जाऊन परत करतांना टायगर संघटना चे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा), रिक्षा चालक प्रकाश धुताडे,उपाध्यक्ष शेख तयंब, मार्गदर्शक बबलू पटेल, संजय वाघमारे जी यांनी हि सहकार्य केले,डॉ ची टिम उपस्थित होती, डॉक्टर यांनी 500 रुपये बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या .संघटनेचे रिक्षा चालक यांचे मनपूर्वक आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button