योद्धा न्यूज !! साखर उद्योग शुगर टास्क फोर्स राज्य कोअर.कमिटी संचालक पदी अतुल नाना मानेपाटिल यांची निवड
आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल.

साखर उद्योग शुगर टाक्स फोर्स राज्य कोअर कमिटीच्या संचालक पदी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे आणि माने पाटील इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन टेक्नॉलॉजी चे संस्थापक अध्यक्षअतुलनाना मानेपाटील यांची निवड ऊस भेत्रामध्ये केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन टाक्स फोर्स कोअर कमिटी मध्ये राज्य संचालक पदी निवड केलेले झाली. सर्व ऊस उत्पादक शेतकरया मध्ये आनंदी बातावरण निर्मान झाल अतुलनाना यांची निवड म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अभ्यासू नेतृत्व शेतकरी विषयी तळमळ असणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाली आहे. ऊस उत्पादक शेतकरी प्रातिनिधी म्हणून . ऊस उत्पादकांच्या अडचणी बाबत आग्रही भुमिका घेऊ आणि या संधीचे सोनं करू असे मानेपाटील म्हणाले.
हिंदू एकता आंदोलन पक्षाचा १७ रोजी राज्यव्यापी मेळावा
श्रीरामपूर (प्रतिनिधी) ः हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवार, दि.१७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे यांनी दिली.
या मेळाव्यात राज्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार असून मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात आगामी होणार्या स्थानिक स्वाज्य संघटनांच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करून कार्यकर्त्यांना सूचना करण्यात येणार आहे. तसेच नवीन कार्यकारिणी निवडण्यात आलेल्यानंतर निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे, महाराष्ट्र राज्य संघटक संतोष जगताप, सांगलीचे प्रदेश सरचिटणीस दिपक ढवळे मार्गदर्शन करणार आहे. गेली ३० वर्षे हिंदू एकता आंदोलन संघटना म्हणून राज्यात काम केले. त्यानंतर हिंदू एकता आंदोलन संघटनेचे रुपांतर हिंदू एकता आंदोलन पक्षाची स्थापन केली. हिंदू एकता आंदोलन पक्ष व हिंदू एकता आंदोलन संघटना एकच आहे. गेली ३० वर्षांपासून हिंदुत्व हिंदू एकता आंदोलन पक्षाकडेच असल्याचे राज्यात दिसत आहे. समान नागरी कायद्यासाठी पक्षाने अनेकवेळा आंदालने केली. हिंदू एकता आंदोलनमधील राज्यातील युवकांना पदे देवून राज्यात पक्षबांधणी करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी यांनी सांगितले. व राज्यात येणार्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात १२ जिल्हे व ४५ तालुक्यात पक्षाचे काम चालू आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष अमित सूर्यवंशी, वकील संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अॅड.बाळासाहेब वाघमोडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड.दत्तोपंत काश्मिरे, नाशिक हिंदू एकता युवा अध्यक्ष प्रसाद बावरी, दिंडोरी तालुकाध्यक्ष किशोर देशपांडे, धुळे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, जळगाव जिल्हाप्रमुख अनिल देवकर, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीरामपूर शहराध्यक्ष बी.एम.पवार, जिल्हाध्यक्ष विजय जगताप, जिल्हा संघटक मनोहर बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, श्रीरामपूर तालुकाप्रमुख शिवाजी फोफसे, नेवासा तालुकाध्यक्ष अविनाश कनगरे, राहाता तालुकाध्यक्ष दत्तात्रय मंडलिक, जिल्हा संघटक सोपानराव पागिरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बगाडे, राहाता शहराध्यक्ष रामदास सदाफळ प्रयत्नशील आहेत.
बातमी ही वाचा 👇👇👇
हिंदू एकता आंदोलन पक्षाचा १७ रोजी राज्यव्यापी मेळावा
श्रीरामपूर (प्रतिनिधी) ः हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवार, दि.१७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे यांनी दिली.
या मेळाव्यात राज्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार असून मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात आगामी होणार्या स्थानिक स्वाज्य संघटनांच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करून कार्यकर्त्यांना सूचना करण्यात येणार आहे. तसेच नवीन कार्यकारिणी निवडण्यात आलेल्यानंतर निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे, महाराष्ट्र राज्य संघटक संतोष जगताप, सांगलीचे प्रदेश सरचिटणीस दिपक ढवळे मार्गदर्शन करणार आहे. गेली ३० वर्षे हिंदू एकता आंदोलन संघटना म्हणून राज्यात काम केले. त्यानंतर हिंदू एकता आंदोलन संघटनेचे रुपांतर हिंदू एकता आंदोलन पक्षाची स्थापन केली.
हिंदू एकता आंदोलन पक्ष व हिंदू एकता आंदोलन संघटना एकच आहे. गेली ३० वर्षांपासून हिंदुत्व हिंदू एकता आंदोलन पक्षाकडेच असल्याचे राज्यात दिसत आहे. समान नागरी कायद्यासाठी पक्षाने अनेकवेळा आंदालने केली. हिंदू एकता आंदोलनमधील राज्यातील युवकांना पदे देवून राज्यात पक्षबांधणी करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी यांनी सांगितले. व राज्यात येणार्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात १२ जिल्हे व ४५ तालुक्यात पक्षाचे काम चालू आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष अमित सूर्यवंशी, वकील संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अॅड.बाळासाहेब वाघमोडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड.दत्तोपंत काश्मिरे, नाशिक हिंदू एकता युवा अध्यक्ष प्रसाद बावरी, दिंडोरी तालुकाध्यक्ष किशोर देशपांडे, धुळे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, जळगाव जिल्हाप्रमुख अनिल देवकर, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीरामपूर शहराध्यक्ष बी.एम.पवार, जिल्हाध्यक्ष विजय जगताप, जिल्हा संघटक मनोहर बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, श्रीरामपूर तालुकाप्रमुख शिवाजी फोफसे, नेवासा तालुकाध्यक्ष अविनाश कनगरे, राहाता तालुकाध्यक्ष दत्तात्रय मंडलिक, जिल्हा संघटक सोपानराव पागिरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बगाडे, राहाता शहराध्यक्ष रामदास सदाफळ प्रयत्नशील आहेत.