योद्धा न्यूज !! श्रमिक कलाकार कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळ महाराष्ट्र राज्य लोक कलाकार भव्य महामेळावा खटांगळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे पार पडला
प्रतिनिधी श्री तानाजी कुऱ्हाडे कोल्हापूर

श्रमिक कलाकार कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळ महाराष्ट्र राज्य
लोक कलाकार भव्य महामेळावा खटांगळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे पार पडला कार्यक्रमाचे नियोजन
संस्थापक अध्यक्ष माननीय तानाजी कुऱ्हाडे साहेब यांनी केले
प्रमुख पाहुणे माननीय श्री पी डी कांबळे साहेब माझी डेपुटी कलेक्टर प्रकाश अर्जुन मोगडे टाटा युनियन अध्यक्ष
शाहीर बाबुराव शंकर कांबळे राष्ट्रीय शाहीर गटशिक्षणाधिकारी
राजू सूर्यवंशी पंचायत समिती करवीर अध्यक्ष
राजाराम पवार पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वास लहू कांबळे लोकनियुक्त सरपंच खटांगळे
एकनाथ चिमाप्पा पाटील कुडित्रे यशवंत बँक संचालक
संदीप भगवान पाटील डेप्युटी सरपंच खटांगळे
अनिल राहू पाटील वाकरे कुंभी कासारी कारखाना संचालक
लहू पाटील देवस्थान कमिटी अध्यक्ष खटांगळे अनिल बळवंत पाटील दे क उपाध्यक्ष लता पंढरीनाथ पाटील पोलीस पाटील खटांगळे
समाजसेविका मनीषा राजाराम पवार थोरात वडगाव शाहूवाडी संस्थेचे अध्यक्ष माननीय तानाजी कुऱ्हाडे साहेब देवदासी कलाकार
परशुराम कांबळे
सारिका कांबळे वाघ्या मुरळी कलाकार
रत्नाबाई शिंदे तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती निमित्त भीम रत्न सन्मानचिन्ह पुरस्कार वितरण
आयु धोंडीराम शिवाजी कौशल आयु नामदेव चिमाजी हसुरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे आयोजक सखाराम भित्तम भे को जि अध्यक्ष बळवंत कांबळे बे सू को जि
चित्रु पाटील पे माआकाराम पाटील भ क को जि अध्यक्ष
तुकाराम सुपेकर ढोवा रघुनाथ पाटील शाहीर राम पाटील काळजवडे
या कार्यक्रमाच्याप्रसंगी राधानगरी शाहूवाडी पन्हाळा हातकणंगले तालुक्यातून कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी तबलावादक ढोलवादक गिटार वादक सूर पेटी वादक भजनी मंडळ यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती कलाकारांच्या न्याय हक्कासाठी शासकीय दरबारी कलाकारांना मानधन नियमितपणे मिळावे सध्या ऑनलाईन जमाना असल्यामुळे काही कलाकार मानधनापासून वंचित राहत आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना कोणतेही मानधन मिळत नाही किंवा महाराष्ट्र सरकार मानधन देते हे त्यांना माहीत नाही यासाठी श्रमिक कलाकार कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले
राजाराम पवार यांची निवड केली असे नियुक्तीचे पत्र माननीय संस्थापक अध्यक्ष तानाजी कुराडे साहेब यांनी दिले
यावेळी
राजाराम पवार साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संघटना वाढवण्यास प्रयत्न करणार आहे व संघटना मजबूत करून सर्व क्षेत्रातील कलाकारांना एकत्र करून न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न करणार आहे व गोरगरीब जनतेला शासन दरबारी न्याय मिळवून देणार आहे व कार्यकर्त्यांसाठी 24 तास त्यांच्या सेवेत हजर राहणार आहे असे प्रतिपादन राजाराम पवार यांनी केले यावेळी संस्थापक अध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे साहेब माननीय महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाराम पवार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केली
