कोल्हापूर जिल्हामहिला विशेषसामाजिक

योद्धा न्यूज !! YVCM महिला बचत गटाच्या माध्यमातून १५० हून अधिक महिलांची सभासद नोंदणी व पदभार देऊन मीटिंग घेण्यात आली.

प्रतिनिधी समीर संनदी महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष

YVCM HELPIG FOUDTION(NGO)महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रभारत. भारत सरकार मान्यता
(योद्धा एक्सप्रेस न्यूज) मुख्य संचालक. श्री.प्रकाश दंडगव्हाळ

संकल्पना:-.मा. समीर सनदी महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष.

वाय व्ही सी एम हेल्पिंग फाउंडेशन.एन जी ओ भारत सरकार मान्यता आणि महाराष्ट्र अंतर्गत.
एन.जी.ओ.या संस्थेचे, महिला बचत गटाचे संस्थापक अध्यक्षा.सौ शितल प्रकाश दंडगव्हाळ यांच्या मार्गदर्शना खालील

वहिफा कुरेशी महिला बचत गट पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व सौ.राणीताई इंगवले महिला बचत गट पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षते खालील कोल्हापूर दि.२९-०४-२०२५.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कोल्हापूर राधानगरी फेजीवडे आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील सर्व येथील महिला बचत गट मिटिंग घेण्यात आली अंबाबाई मंदिर जवळ शाळेतील एका हॉल मध्ये कार्यक्रम करण्यात आला

त्यावेळी गावातील महिलांना एकत्र करुन महिला संघटनेचे माध्यमातून माहिती व कार्य सांगण्यात आलें महिला संघटनावाढीसाठी खूप मोठा प्रयत्न करण्यात आला आणि नवीन सभासद नोंदणी करण्यात आली राधानगरी ता. अध्यक्ष. म्हणून सौ. तबसूम इम्तियाज चोचे यांची नेमणूक करण्यात आली आणि नवीन.व बॉडी. लवकरच तयार होईल.

श्री किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.
श्री समीर सनदी महाराष्ट्र मिडिया अध्यक्ष
आमचे प्रिय मित्र.कट्टर धडाडीची व धाडसी समाजकार्यासाठी नेहमी तयारीत असलेले शिवसेना कागल ता.अध्यक्ष श्री.नितीश डावरे साहेब कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष.श्री तौसिफ़ जमादार
यांच्या पत्नी यां सर्व संघटनेतील महिलांना सहभाग या मिटिंगच्या सर्व.माहिती. सम्पूर्ण विश्वास व आधार देत सभासद करण्यात आलें
यां कार्यक्रमात जवळ जवळ १५० हुन अधिक. महिला व प्रत्येक महिलांना येणाऱ्या. समस्या अडचणी व यांचा संघटना अधिक विचार करुन पुढील दिवसात यांना रोजगार व यांना अधिक महिला संघटनेला फायदा होणार.ही दिशा, व विश्वास सर्व महिलांना दाखवत हा आजचा उपक्रम करण्यात आला.यां कार्यक्रमात शोभा वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी सज्ज झाले होते.अगदी खुप आंनदात आजचा कार्यक्रम करण्यात आला.
वाय व्ही सी एम हेल्पिंग फाउंडेशन महिला संघटना (बचत गट ) महाराष्ट्र राज्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button