योद्धा एक्सप्रेस न्युज!!नागपूर शहरातील वाहतुकीची कोंडी करणारे खाजगी बसेस व अनधिकृत पार्किंग मुळे गाडी चालविताना चालकाच्या मनात नेहमी अपघाताची भीती असते
प्रतिनिधी श्री.अनंता पुरी नागपूर योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी अनंता पुरी :- नागपूर शहरातील वाहतुकीची कोंडी करणारे खाजगी बसेस व अनधिकृत पार्किंग मुळे गाडी चालविताना चालकाच्या मनात नेहमी अपघाताची भीती असते
केव्हा अपघात होईल याचा नेम नाही अपघाताची भीती बाळगून चालक हा नागपूर शहरात गाडी चालवत असतो आणि या अनाधिकृत पार्किंग मुळे जर का एक्सीडेंट झाला.
तर दोषी फक्त ड्रायव्हरला धरल्या जात होते त्यावर गुन्हे सुद्धा दाखल होतात काल दिनांक 19 /5/ 2025 ला माननीय पोलीस आयुक्त व माननीय वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी समन्वय बैठक घेऊन खाजगी प्रवासी बसेस यापुढे इनर रिंग रोड वरून चालविण्यात येईल व वाहतुकीची कोंडी होणार नाही
तसेच गैर कायदेशीर रित्या चालणाऱ्या बसेस वर कारवाई सुद्धा करण्यात येईल प्रशासनाच्या निर्णयामुळे चालकाच्या मनातील भीती कमी होऊन चालकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे करिता दिनांक 20 /5/ 2025 रोजी माननीय वाहतूक पोलीस उप आयुक्त श्री. अर्चित जी चांडक यांचे भारतीय सारथी योद्धा व वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन तर्फे कौतुक करून सत्कार करण्यात आले
याप्रसंगी फाउंडेशन चे संस्थापक श्री अनंतपुरी अध्यक्ष संतोष जी चांदेकर उपाध्यक्ष अंकित जी धुपे कार्याध्यक्ष निलेश डुंबरे सहसचिव मोहम्मद शरीफ कायदेशीर सल्लागार एडवोकेट अनुराधा भी गवई व एडवोकेट पूनम चंदेल, माझी उमेदवार देवेंद्र कोळेकर हे उपस्थित होते.
सारथी योद्धा फिल्म प्रोडक्शन निर्माते श्री प्रकाश दंडगव्हाळ नाशिक
सखा माझा सारथी एपिसोड ४ 👇👇👇
♦