कोल्हापूर जिल्हाधार्मिकसामाजिक

योद्धा न्यूज!!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान उचगाव पूर्व ता. करवीर जि. कोल्हापूर.तर्फे जयंती साजरी.

प्रतिनिधी समीर सनदी कोल्हापूर

  1. YVCM Helping Foundation NGO भारत सरकार मान्यता

योद्धा एक्सप्रेस न्यूज.आज दि. १४-०५-२०२५
धर्मवीर छत्रपती  संभाजी महाराज जयंती निमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान उचगाव पूर्व ता. करवीर जि.कोल्हापूर.तर्फे आमंत्रण व योद्धा हेल्पिंग  फाउंडेशन महाराष्ट्र राज्य  परिवारातील पदाधिकारी उपस्थितीत राहून आजचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी.महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष श्री. समीर सनदी,श्री.प्रा. डॉ डी. पी. डाफळे.,श्री. सुशांत पाटील. (अध्यक्ष),जे पी निकम.प्रदीप इंदुलकर.
दिपक कुरळे.प्रतिक पाटील,हर्षल घोडके.पार्थ शिंदे,कु.श्रेयश कुंभार.वेदांत माळीडॉ.शरद शिंदे
श्री.संदीप पाटील.(ग्रामपंचायत सदस्यउचगाव)
शिवाजी माळी.डॉ. शरद जांभळे.,नंदकुमार तोरलेकर.रोहित पाटील..संदीप पाटील सर.
अशोक तुपे के. बी. पाटील.,शेडगे सर राहुल घोरपडे.संभाजी चौगले.मान्यवर यां उपक्रमात आदी उपस्थितीत राहून कार्य केले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button