Breaking newsकोल्हापूर जिल्हानाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र राज्यमुंबई
योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!!नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी
प्रतिनिधी मुख्य संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ नाशिक

YVCM हेल्पिंग फाउंडेशन संचालित योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत
संस्थापक अध्यक्ष, मुख्य संपादक, निर्माते
श्री प्रकाश दंडगवाळ नासिक +917517563153
योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह!!नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी
नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. काल रविवारी सुट्टीमुळे धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वसई, विरार, नालासोपारा यासह अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे, कोल्हापूर आणि घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.