योद्धा एक्सप्रेस न्यूज!!बस्तवडे तालुका कागल येथील अपुऱ्या कामाबद्दल लक्ष वेधण्यासाठी कामासंदर्भात शिवसेनेच्या वतीने आंदोलन”
प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष

- YVCM Helping Foundation NGO भारत सरकार मान्यता. योद्धा एक्सप्रेस न्यूज 🎤कोल्हापूर वार्ता कोल्हापूर जिल्ह्यातील.
“बस्तवडे तालुका कागल येथील अपुऱ्या कामाबद्दल लक्ष वेधण्यासाठी कामासंदर्भात शिवसेनेच्या वतीने आंदोलन”
शेंडूर/अजित बोडके
प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र मेडिया अध्यक्ष
कोल्हापूर कागल :- बस्तवडे तालुका कागल येथील.नदीवरती चार वर्षांपूर्वी१३ कोटी रुपये खर्च करून पुल बांधला आहे. मात्र या पुलाची अनेक कामे अपुरी आहेत.गावचे दीशादर्शक फलक लावले नाहीत
त्याचबरोबर बस्त वडे ग्रामस्थांना भुयारी मार्ग करून देतो असे सांगण्यात आले होते. हा भुयारी मार्ग शक्य आहे. भुयारी मार्ग नसल्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून धरून प्रवास करावा लागतो. स्पीड बेकर नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. अपुऱ्या कामामुळे बसतवडे पूल नजीक अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. प्रशासनाला पत्र दिले आहे.
अनेक वेळा हा प्रश्न वारंवार वृत्तपत्रातून हा प्रश्न मांडण्यात आला आहे. तरी शासनाचे डोळे उघडावे अशी नागरिकांची इच्छा आहे.
बस्तवडे,तालुका कागल येथील असणाऱ्या पुलावरील अनेक अपुऱ्या कामाबाबत लक्ष वेधण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, उप तालुका प्रमुख समिर देसाई उप तालुकाप्रमुख युवराज येजरे,वाहतूक सेना तालुकाप्रमुख नितीन डावरे,माजी तालुकाप्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख नितीन भोकरे,विभाग प्रमुख राजू साबळे,विभाग प्रमुख अमृत पाटणकर, विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील,विभाग प्रमुख संदीप कांबळे,युवा सेना शहर प्रमुख विजय भोई,शंकर गंधुगडे,वैभव कांबळे, अमित पाटील,कापशी शहर प्रमुख चंदू सांगले, रामदास पाटील,शेतकरी संघटना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले,माजी सरपंच पांडू वांगळे, पिंटू पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जे एल पाटील, विघ्नेश खटांगळे, अमित भोई, अजित बोडके,प्रमोद अश्रू पाटील,पाटील,रणजीत हातकर, किरण मासुळे,लक्ष्मण माळी,नेताजी वायदंडे जिल्हाध्यक्ष ब्लक पॅंथर संघटना प्रमोद पाटील देवदुत,व शिवसैनिक मोठ्या संख्येने. उपस्थित होते.