महाराष्ट्र ग्रामीण

अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाली

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेसने न्यूज:– अहिल्यानगरचे  पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व आपल्या जिल्ह्याचे जेष्ठ नेते श्री माननीय ना श्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं आदरणीय लोकनेते माजी मंत्री श्री बबनराव पाचपुते साहेब,श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार श्री विक्रमजी बबनराव पाचपुते,परीक्रमा संकुलाच्या अध्यक्षा व मा जिल्हा परिषद सदस्या डॉ सौ प्रतिभाआक्का बबनराव पाचपुते तसेच परीक्रमा संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड श्री प्रतापभैय्या बबनराव पाचपुते,श्री.गोंदा विधान सभाचे आमदार विक्रम बबनराव पाचपूते.यांनी नामदार. महसूल मंत्री.राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर जिल्हा पालक मंत्री पदी निवड झाल्याबद्दल

विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी. विखे पाटील म्हणाले.
अहमदनगरजिलहयासाठी.कधी ही निधी कमी पडू देणार नाही.मी अहमदनगर जिल्हा.विकास.कामासाठी कटिबद्ध राहिल आणि संपूर्ण जिल्ह्यातील राहिल्या.विकास कामे. केंद्रीत करून. स्वाःता लक्षे घालून कामे पूर्ण करणार.आहे. कधी दुजाभाव भाव.न.करता विकास कामे करणांर आहे.
राज्यकीय जोडे बाजूला ठेवून काम करण्यासाठी युवक कार्यकर्तेनां.विश्वासात घेऊन कामाचा निमित्त करून. येथून पुढे. निर्णय घेऊन विकास कामासाठी माझा वेळ काढून कामे करणांर आहे
अशी. 
यावेळी. आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडेपाटिल हे हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button