महाराष्ट्र ग्रामीण

कर्मयोगी एकनाथजी आव्हाड साहेब (जिजा) यांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन👏

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील योद्धा एक्सप्रेस न्युज अहिल्यानगर

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील:-अहिल्यानगर कर्मयोगी एकनाथजी आव्हाड साहेब (जिजा) यांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन रामवाडी येथे “मानवी हक्क अभियान” व “भारतीय लहुजी सेना” यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी स्व.एकनाथजी आव्हाड साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

“मानवी हक्क अभियानचे” शहरजिल्हाध्यक्ष अशोक भोसले, “भारतीय लहुजी सेनेचे” युवाजिल्हाध्यक्ष सुनिल सकट व महिला जिल्हाध्यक्षा मिराताई सरोदे,यांनी आव्हाड साहेबांच्या प्रतीमेला पुष्पहार घालुन पुजन केले त्या समयी अभियानच्या महिला शहरअध्यक्षा शमिना पठाण, शहरजिल्हा उपाध्यक्ष दिलीप जाधव,शहर संघटक पोपट भोसले,उपाध्यक्ष नामदेव आडागळे,गणेश भोसले,डॅनी भिंगारदिवे,संजय अडागळे,मंगेश गायकवाड,सुरेश अडागळे, सलीमभाई बेग आदी उपस्थीत होते. सर्व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचा जयघोष केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button