पतसंस्थेची ऑडिट नाही व नोंदणी नाही सखोल चौकशी करून बोगस संस्थावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा
प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर

प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर :- क्षत्रिय कुलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक प्रसाद जगताप यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी सोलापूर शहरात विकासाचे वारे वाहताना दिसते आहे पण ते फक्त नावापुरते आहे, खरे पाहता सोलापूर सध्या प पेन्शनस सिटि असे संबोधले जात आहे, एकीकडे सर्वच युवा वर्ग सोलापूर शहराच्या बाहेर म्हणजे मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोर येथे नोकरीसाठी जात आहेत शहरांमध्ये 50 ते 70 वयोगटातील नागरिक राहतात जवळपास वयस्कर लोकांकडे वळलेल्या वयस्कर जास्त आहे दुसरीकडे सोलापूर विकासाच्या नावाने अनेक योजना आलेले आहेत दोन फ्लाय ओवर रोडची कामे सुरू आहेत असे अनेक वर्षापासून चालू आहे सोलापूर शहराची निवड स्मार्ट सिटी म्हणून निवड केलेली आहे ॽपण गेला20 वर्षापासून सोलापूर शहराचा काही विकास विकास झालेला नाही नाही म्हणावे तसे रोड न झालेला आहे
नागरिक त्रस्त आहेत अशा भौगोलिक परिस्थितीत सोलापूर शहराची आर्थिक नाडी असलेल्या सहकारी बँका डबघाईला आलेले आहेत सोलापुर शहरात सध्या मोठमोठ्या कंपन्या आर्थिक गुंतवणूक करण्याच्या बेतात आहेत पण त्या बरोबर गव्हा बरोबर किडे सुद्धा येतात विशेष म्हणजे काही कंपन्या फायनान्स बचत गट इतर मार्गाने सोलापूर शहरात फायनान्स करतात छोटे-मोठे कर्ज महिला बचत गट साठी कर्ज देणे असे सुरू आहे त्यांच्या नोंदणी जिल्ह्यात कुठेच होत नाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांची कुठलीही नोंदणी नाही सोलापूर शहर उपनिबंधक कार्यालयाकडे अशा फायनान्स पतसंस्थेच्या कंपन्यांच्या नोंदणी सापडत नाही कळत नाही असे अनेक पतसंस्था व फायनान्स आहेत त्यांच्या नोंदण्या सोलापूर शहर उपनिबंधक कार्यालया कडे नोंदणीकृत असावेत असाव्यात त्यांच्या ऑडिट पूर्ण असावे असे पण फार कमी संस्था आहेत त्यांच्या नोंदणी नाही ते लोक नागरिकांना मोठमोठे आर्थिक आमिष दाखवतात मोठे व्याजदर देतो प्रसंगी ठेवीवर अतिरिक्त व्या ज दर देतो म्हणून नागरिकाकडून पैसे उकळून रातोरात संस्था बंद होते यामध्ये नागरिकांची फसगत होते ॽ गोरगरीब जनता फसतेॽ प्रसंगी सिबील रेकॉर्ड नसताना कर्ज देण्याची सोय आहे असे दाखवून पैसे उकळले जातात खरे पाहता अशा आमिषास बळि पडण्याची सुद्धा चुकीचेच आहे पण प्रशासनाची जबाबदारी असते जिल्हाधिकारी कार्यालय कडे उपनिबंधक कार्यालयात नोंद नाही आशा संस्था सोलापुरात शहरात कुठल्या आधारावर हे जाळे चालवितात कोट्यवधी रुपये देवाण घेवाण करतातॽ केंद्राकडून त्यांना अशा कुठल्या नियमावली दिल्या आहेत, सोलापूर शहरातील त्यांच्या अधिकृत प्रशासकीय कार्यालय आहेत का नाही ॽ अशा प्रकारचे फसगत झाल्यावर कोणाकडे दाद मागावी ॽ असे अनेक प्रश्न आहेत अनुत्तरीत आहेत ॽ सोलापूर शहर व जिल्हा उपनिबंधक कार्यालय मात्र कानावर पट्टी बांधल्यासारखे असते संबंधित फसगत झालेल्या नागरिक काय करावे ॽ त्यामुळे संबंधित सर्व पतसंस्था फायनान्सचे ऑडिट निहाय व नोंदणी निहाय सखोलच चौकशी व्हावी व बोगस संस्थावर कारवाई क्षत्रिय कुलावंत प्रतिष्ठान घ्या वतीने प्रसाद जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे