कृपया पोस्ट शेअर करुन बाबांना त्यांच्या कुटुंबा पर्यंत पोहचवा
प्रतिनिधी प्रकाश दंडगव्हाळ संस्थापक तथा संपादक योद्धा हेल्पिंग फाउंडेशन योद्धा एक्सप्रेस न्यूज

प्रतिनिधी नाशिक :- आस्क वृद्धाश्रम अनाथाश्रम च्या माध्यमातून श्री दादासाहेब गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून बेवारस,अनाथ, आजारी अशा पेशंटांना ते मदत करत असतात मी स्वतः दादा साहेबांचा खूप मोठा फ्रेंड आहे. दादासाहेब निस्वार्थ सर्व कार्य आपण करत असतात आज मला योद्धा एक्सप्रेस न्युज च्या माध्यमातून दादासाहेबांसाठी व त्यांच्या संस्थेसाठी काहीतरी करण्याचे भाग्य लाभले यासाठी मी दादासाहेब आपलं खूप ऋणी आहे. आपल्या कार्यामध्ये आमचा छोटासा एक सहभाग न्यूज च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा हाच आमचा प्रयास आहे तरी मित्रांनो खालील दिलेल्या माहितीनुसार हे आजोबा आस्क वृद्धाश्रमात आहे. हे राहणार करवीर कोल्हापूर मधील आहेत कृपयाचे कुणीही आजोबांना ओळखत असेल त्यांनी दादा साहेबांशी संपर्क करावे अशी नम्र विनंती कृपया पोस्ट शेअर करुन बाबांना त्यांच्या कुटुंबा पर्यंत पोहचवा
बेवारस बाबांचे नाव – पांडूरंग ज्ञानू पाटील
गावाचे नाव – लाटवडे
तालुका – हातकणंगले
जिल्हा – कोल्हापूर दोन मुले
1) धनाजी पांडूरंग पाटील
2) तानाजी पांडूरंग पाटील
मुलगी 1)विमल
बाबांच्या चुलत भावाचे नाव – तुकाराम मारुती पाटील
( बाबा वाण्याच्या मळ्यात रहातात . )
नातेवाईकांनी त्वरित संपर्क साधून सहकार्य करा
संपर्क
आस्क वृद्धाश्रम अनाथाश्रम
संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड
सर्वे नंबर 131 शिवशंभो पार्क श्रीराम बिल्डिंग समोर
( फुलेंच्या विटभट्टी जवळ )
फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे हडपसर-सासवड रोड पुणे
9823105610
-
- : : गावाला पाणी नाही, सरपंच थेट साडी नेसत..हंडा घेत जिल्हा परिषदेत दाखल