महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यमुंबईसोलापूर शहर
Trending

शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांची शिवा आरोग्य सेनेच्या सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात आली

प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर योद्धा एक्सप्रेस

प्रतिनिधी सोलापूर :-वंदनीय हिंदुरुदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख,आ.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच सन्मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवसेना नेते आदरणीय विनायक जी राऊत यांच्या उपस्थितीत व शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली,शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांची शिवा आरोग्य सेनेच्या सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात आली

त्याप्रसंगी शिवसेना नेते,शिवसेना सचिव श्री.विनायक जी राऊत, हिंदकेसरी श्रमिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दीपक राऊत उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button