महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यसांगली जिल्हा
पडवळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली गावचे ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री चंद्रकांत बाळासाहेब जाधव यांची निवड
प्रतिनिधी सतीश बापू जाधव सांगली श्रद्धा हेल्पिंग फाउंडेशन कार्याध्यक्ष

प्रतिनिधी सतीश बापू जाधव :- जिल्हा सांगली वाळवा तालुका
पडवळवाडी तालुका गावचे ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री चंद्रकांत बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. त्या वेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रमुख मा श्री राजेंद्र चव्हाण एम डी चव्हाण, तसेच योध्दा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
श्री सतीश जाधव बापूसाहेब यांचा उपस्थित पार पडला. पुढील भावी वाटचालीसाठी श्री चंद्रकांत बाळासाहेब जाधव यांना हार्दिक शुभेच्छा चंद्रकांत साहेबांच्या हाताने समाजकार्य घडो अशी बाळूमामा चरणी प्रार्थना सर्वांनी केली.