महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यसामाजिकसोलापूर शहर

योद्धा न्यूज!! उत्कृष्ट कामगार २०२५ पुरस्कार प्राप्त कर्मचारी परमेश्वर कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला

प्रतिनिधी सुमित भांडेकर योद्धा एक्सप्रेस न्युज सोलापूर

प्रतिनिधी सोलापूर:– सोलापुर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत नागरी हिवताप योजना (मलेरिया विभाग) कडील उत्कृष्ट कामगार २०२५ पुरस्कार प्राप्त कर्मचारी परमेश्वर कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी कामगार नेते चांगदेव सोनवणे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापुसाहेब सदाफुले,SFW सुभाष सुरवसे,SFW वालचंद पाटील,SFW श्रीनिवास कोंडा,सलाऊद्दीन आबादीराजे यांच्या उपस्थितीत केक कापुन वाढदिवस साजरी करण्यात आला.

यावेळी अरविंद गजधाने,सिध्देश्वर सावंत,दत्ता शिंगे,विष्णु भालेराव,नितीन तळभंडारे,युवराज बनसोडे,बाबुराव टोणपे,भिमराव रोकडे,कैलास गायकवाड,युवराज पोटफोडे आदि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांनी केले तर आभार वैभव शिवशरण यांनी मानले… सर्वांनी पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button