महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यमहिला विशेषसामाजिकसोलापूर शहर

योद्धा न्यूज!! ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सोलापुर महानगरपालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ अरुंधती हराळकर व जिवशास्रज्ञ स्वाती अनपट यांच्या सत्कार

प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर

प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्युज सोलापूर

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने सोलापुर महानगरपालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ अरुंधती हराळकर व जिवशास्रज्ञ स्वाती अनपट यांच्या सत्कार

करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी SFW वालचंद पाटील,दिगंबर यरझल,श्रीनिवास कोंडा,सुभाष सुरवसे,श्रीकांत पुजारी,समीर शेख, अरविंद गजधाने,परमेश्वर कसबे,दत्ता शिंगे,युवराज बनसोडे,सुशिल सुरवसे,सिध्देश्वर सावंत,मल्हारी गायकवाड,विष्णु भालेराव,भिमराव रोकडे,अख्तर शेख,महेश कदम,राजु अलकुंटे,महिंद्र भिडे,बालाजी आलुरे,बाबुराव टोणपे,प्रताप उघडे,जब्बार शेख,मल्लु सकट आदी कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक वैभव शिवशरण यांनी केले कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार यांनी आभार मानले…

 हेही वाचा 👇

योद्धा न्यूज !! महिला दिनी युवा महिला पत्रकार रक्षंदा स्वामी यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण चव्हाणनगर, पाषाण रोड, पुणे ४११००८ईमेलcybercell.pnr@mahapolice.gov.inसंकेतस्थळ : www.puneruralpolice.gov.in, दुरध्वनी क्र. ०२०-२५६५४६१६

योद्धा न्यूज !! आज ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्या खाली महिला पोलीस अंमलदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळामुळे सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित माहिती प्राप्त करणे अधिक सोयीचे होईल. संकेतस्थळ हे मोबाईल, टॅबलेट, आयपॅड यासारख्या उपकरणांवर सहजपणे कार्य करते आणि ते नियमितपणे अद्ययावत केले जाते.

संकेतस्थळावर नागरिकांसाठी महत्वाचे दुवे आणि विषयांकरीता स्वतंत्र टॅब उपलब्ध आहेत, जेणेकरून वापरकर्त्यांना आवश्यक माहिती मिळवणे सहज होईल. त्याचप्रमाणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि इतर शाखांचा अद्ययावत संपर्क क्रमांक देखील संकेतस्थळावर दिला आहे. यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित माहिती सहजपणे मिळवता येईल आणि त्यांचा अनुभव अधिक सुलभ होईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button