योद्धा न्यूज!!शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपक सुर्वे यांचा धर्मदाय रुग्णालयांना इशारा मो. न 8888070237
प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर

प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर योद्धा एक्सप्रेस न्यूज
शहर व जिल्ह्यातील धर्मदाय रुग्णालयांनी सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार देणे हे बंधनकारक आहे तशे न करता अनेक रुग्णालय रुग्णांना उपचार देण्यास टाळाटाळ करतात त्यांनी सवलतीत उपचार न केलास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इशारा शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे यांनी दिला आहे
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे ब्रीद आहे परंतु अनेक रुग्णालय ही वैद्यकिय सेवेचा धंदा उघडून बसली आहेत रुग्णांकडून वारे माप बेसुसार पैशांची लूट करणे असे प्रकार निर्देशनात येत आहेत पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाप्रमाणे सोलापूर शहर व जिल्ह्यात घडू नये यासाठी धर्मदाय रुग्णांनी यांनी मुख्य प्रवेशद्वारावर वैद्यकीय उपचाराच्या दराचे डिजिटल किंवा डॅशबोर्ड लावणी बंधनकारक आहे जी रुग्णालये याचे पालन करणार नाही त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ करण्यात येईल तसेच सवलतीत उपचार नसल्यास रुग्णांनी दीपक सुर्वे यांच्याशी संपर्क साधावा अशे आवाहन केले आहे