अहिल्यानगर जिल्हाधार्मिकमहाराष्ट्र राज्य

योद्धा न्यूज !! महाराष्ट्रातील श्री क्षेत्र सैलानी बाबा याच्या मंदिरास भेट व.दर्शन आहिलयानगर प्रतिनिधी नंदकुमार बगाडेपाटिल योद्धा एक्सप्रेस न्यूज

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील

महाराष्ट्रातील.सुप्रसिद्ध असलेले.हिंदू मुस्लिम ऐक्य प्रतिक श्री क्षेत्र सैलानी बाबा मंदिरास यात्रा निमित्त. आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल आणि मोहन बाबा यांनी नुकतेच भेट दिली
यावळी. बगाडेपाटिल म्हणाले सैलानी बाबा जिल्हा बुलढाणा येथे येऊन खूप समाधान वाटले आणि विशेष म्हणजे.येथे. कूठलाही जाती भेद भाव न.करता येथे या श्री क्षेत्र. सैलानी बाबाच्या दर्शनांसाठी महाराष्ट्रातील लाखाच्या संखेने यात्रे साठी भाविक भक्त आणि महिलाभगिणी आपापले नवस फेडण्यासाठी सैलानी बाबा जिल्हा बुलढाणा येथे येतात.

ही. यात्रा जवळजवळ.15.दिवस चालते. येथे मात्र. हिंदू मुस्लीम एकत्र येऊन सैलानी बाबाचें दर्शन घेण्यासाठी रंगेंत दर्शन घेताता. आणि. यावेवी यात्रासाठी महाराष्ट्र.राज्यशासनांने.पोलिस बंदोबस्त घोख ठेवण्यात आला होता पण. येणाऱ्या भाविक भक्ताचें पाणी पिण्यासाठी सोय केली नव्हती म्हणून येणाऱ्या भाविक भक्ताचे. खूप हल पाहावयास मिळाले. असे परखड विचार भाविक भक्तांती वार्ताहरांशी बोलतांना आपल्या भावनां व्यक्त केल्या..


बुलढाणा जिल्हा साधू संताच्या पदस्पर्शाने पावण झालेली पावण भूमी आहे. यांच बुलढाणा जिल्ह्य़ात
श्री संत श्रेष्ठ. गजानन महाराज. आणि महान भाव पंथाचें महान संत.एक मुखी दत्त. म्हणजेच. जाळीची देवी हे प्रमुख क्षेत्र प्रसिद्ध आहे. अशी.माहिती येथील एक स्थानिक भाविक भक्तांती दिली. येथे महाराष्ट्र राज्य शासनांने. मुखमंत्री.देवेंद्र फडणवीस साहेब आणि येथील स्थानिक आमदार यांनी लक्ष केंद्रित करून. या देवस्थान कडे लक्ष घालावे आणि येणाऱ्या भाविक भक्ताची सोय करावी.
मंदिराच्या. ते. मुखे रस्ता डांबरी.रस्ता करावा. अशी मागणी भाविक भक्तांनी केली आहे
यावेळी. श्रीरामपूर येथील. मोहनबाबा आणि त्यांचे भक्त.शिष्य यांनी सैलानी बाबानांना मिरवणूक काढून सैलानी बाबानां मानांची.चांद्रयान.व.गलपचढवणयात.आला.यावेळी. तुषारमोकळे. तालीममुजावर.आदिभाविक.भक्त उपस्थित होते.

 🎤🔥ही बातमी ही वाचा 👇👇👇

पुरस्कारासाठी 28 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन :

सातारा दिनांक १०/०४/२०२५ सातारा प्रतिनिधी अनिलकुमार कदम

सातारा जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सातारा जिल्हयातील दलित, मागास स्त्रिया, उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक शैक्षणिक प्रबोधन करुन या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या जिल्हयातील एका संस्थेस दहा हजार रुपये व एका व्यकतीस सात हजार रुपये प्रोत्साहनात्मक पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 28 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत.असे आवाहन महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केले आहे.

 Sarathi Yoddha film production 

अधिक माहिती देताना अनिलकुमार कदम म्हणाले की,सातारा जिल्ह्यातील संस्था व व्यक्ती यांनी सादर करावयाच्या नमुन्याच्या प्रती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. संस्था व व्यक्ती यांना पोलीस अधीक्षक यांचा चारित्र्य दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन) असणे गरजेचे आहे. संस्था व व्यक्ती यांनी आपले अर्ज दिनांक- २८ एप्रिल रोजीपर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यालयात पाठवावेत संस्था व व्यक्तीची निवड जिल्हा निवड समिती मार्फत छाननी नंतर करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी कळविले आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button