नाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र राज्यसामाजिक

योद्धा न्यूज !! माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाशिक सिटीलिंक बस डेपोत बस चालक व कर्मचाऱ्यांनी उत्साहात केली साजरी

प्रतिनिधी हरीश चव्हाण नासिक

🚩 जय भिम 🚩जय शिवराय 🚩


प्रतिनिधी नाशिक:- आज 14 एप्रिल 2025 रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे अवचित्त साधून या पावन सोहळ्या च्या निमित्ताने नाशिक पुण्यभुमीवर सिटीलिंक बस डेपो नासिकरोड विभाग व मनसे कामगार चालक व वाहक व सर्व डेपो कर्मचारी नासिक रोड जयंती उत्सव कार्यक्रमात समस्त चालक वाहक कर्मचारी बांधवानी सारथी योद्धा युट्युब चैनल च्या समस्त कलाकारांना व तंत्रज्ञांना अर्थात निर्माते प्रकाश दंडगव्हाळ अभिनेत्री सितल दंडगव्हाळ अभिनेते लेखक दिग्दर्शक भगवान देवकर कॅमरामन ॲडीटर पार्थ भ . देवकर अभिनेते सुनिल नागमोती,अभिनेते आतिष भालतडक, कलाकार हरिश चव्हाण, कलाकार दिनेश साळवे बालकलाकार आदित्य दंडगव्हाळ सह अनेक मान्यवरांना आमंत्रित करून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार त्यांचा करण्यात आला .

यावेळी मा. राहूल जि. तेलोरे
यांच्या अध्यक्षते खाली उत्सव समिती चे अध्यक्ष श्री हेमंत (भाऊ) खरे उपाअध्यक्ष श्री हर्षल जी महाजन व श्री अनिल काका गांगुर्डे
कार्याध्यक्ष श्री सुरेश (सरपंच) विंचू सचिव श्री राजेंद्र भाऊ आडके
उप सचिव श्री अमोल भाऊ जाधव व श्री शैलेंद्र काका खडागळे खजिनदार श्री शरद भाऊ जगताप उप खजिनदार श्री सुभाष जी राठोड सेक्रेटरी श्री नईम भाई सैय्यद सह सेक्रेटरी श्री मच्छिंद्र काका आहिरे व श्री अविनाश भाऊ मोहिते व श्री शिवाजी भाऊ शार्दुल, मनसे कामगार चालक व वाहक व सर्व डेपो कर्मचारी सदस्य सहअनेक चालक वाहक बंधु भगिनी व अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते .

filter: 109; fileterIntensity: 1.0;

यावेळी बऱ्याच चालक वाहक बंधुं सोबत चर्चा करण्यात आली त्यांच्या समस्या व येणाऱ्या अडचणी समजुन घेऊन चैनलचे निर्माते प्रकाश दंडगव्हाळ अभिनेत्री सितल दंडगव्हाळ व अभिनेते लेखक दिग्दर्शक भगवान देवकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले . सारथी योद्धा युट्युब चैनल च्या सर्व टीम ला जे प्रेम दिले आणि आमंत्रित केले त्याबद्दल समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी व अभिनेते आतिष भालतडक आणि सर्व चालक वाहक कर्मचारी बंधु भगिनी यांचे खुप खुप आभार.🚩जय भिम🚩 जय शिवराय 🚩


👇👇👇👇👇👇👇
पहिला एपिसोड


दुसरा एपिसोड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button