महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यराजकीयसोलापूर शहर
योद्धा न्यूज !! राष्टवादी व्हि जे एन टी सेल पदधिकारी निवड सोलापूर शहर
प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर

राष्टवादी व्हि जे एन टी सेल पदधिकारी निवड सोलापूर शहर व्हि जे एन टी सेल च्या उपध्याक्ष पदी कुनाल धोञे व रामचंद्र मुदगल यांची नियुक्ती करण्यात आली
शहर अध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्यअध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते नियुक्ती पञ देवून नियुक्ती करण्यात आले व व्हि जे एन टी सेल चे शहर अध्यक्ष रुपेशकुमार भोसले यांनी नियुक्ती केले
या वेळी माझी परिवन चेरमन आनंद मुस्तारे , शहर सचिव प्रमोद भोसले , शाम गांगुर्डे ,व चेतन कुलकर्णी,आकाश साठे,राहुल भरले,बाबास्या पटेल इतर सर्व पदधिकारी व मिञ उपस्थित होते