अहिल्यानगर जिल्हामहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यसामाजिक
योद्धा न्यूज!! YVCM हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य(NGO) दुसरा वर्धापन दिवस पारनेर या ठिकाणी साजरी
प्रतिनिधी समीर संनदि महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष
YVCM Helping Foundation.NGO संचालित योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि कार्यक्षेत्र भारत.एन जी ओ भारत सरकार मान्यता. युवा स्वयंसेवक समुदाय मिशन हेल्पिंग फाउंडेशन (योद्धा एक्सप्रेस न्यूज)
(सारथी इयत्ता फिल्म प्रोडक्शन)
प्रतिनिधी कोल्हापूर:-आज दि२०-०४-२०२५ श्री.कैलास गुंजाळ.महाराष्ट्र कार्यकारणी अध्यक्ष.रा.अहिल्यानगर जिल्हा ता पारनेर सालाबादप्रमाणे दरवर्षी आपल्या योद्धा ग्रुपच्या वतीने.
आम्ही आज २ रा वर्धापण उत्सहात साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ साहेब संस्था उपाध्यक्ष सुधीर पोळ, महाराष्ट्र सचिव दिनेश साळवे, मोहन काळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण पाटील मामा पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष प्रकाश खापरे साहेब यांच्या आदेशानुसार सर्व पदाधिकाऱ्यांनी भरलेल्या ठिकाणी संस्थेचा वर्धापन दिवस साजरी करण्यात आला. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या उत्साहाने वर्धापन दिवस साजरी केला. पारनेर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन श्री कैलास गुंजाळ यांनी केले. त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते
श्री कैलास गुंजाळ साहेब महाराष्ट्र कार्यकारणी श्री.सुरेश जाधव ता.कार्याध्यक्ष नगरसेवक, श्री.ऋषिकेश गंधाडे आणि पारनेर ग्रामस्थ पदाधिकारी सदस्य.आदी उपस्थितीत राहून शोभा वाढविण्यात आली.आणि मागील वर्षीचेआठवणीचे फोटो. महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष श्री समीर सनदी यांच्या सह एक आठवण. जय हिंद जय सारथी जय योद्धा