योद्धा न्यूज!! महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा नाम राम शिंदे साहेब हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीस सदिच्छा भेट दिली
प्रतिनिधी राहुल जंगम पश्चिम महाराष्ट्र मेडिया अध्यक्ष

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा नाम राम शिंदे साहेब हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीस सदिच्छा भेट दिली
यावेळी त्यांचे स्वागत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व सूतगिरणी चे संस्थापक चेअरमन दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, जि. प. सदस्य अरुण इंगवले, माजी नगराध्यक्ष नीता माने, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने, जि. प सदस्य प्रसाद खोबरे, व्हा चेअरमन अनिल कांबळे, माजी सरपंच संदीप कारंडे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने, संचालक नानासो राजमाने, संचालक वसंत कांबळे, डॉ. अभिजीत माने, तहसीलदार अनिल हेलकर, गट विकास अधिकारी नारायण घोलप सर,संभाजी बन्ने,अभय काश्मिरे,अभिषेक पाटील, योगेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते…