महाराष्ट्र ग्रामीण
-
योध्दा न्युज !! वसई- वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. रविवारी वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. वसई विरार शहराच्या वाढत्या लोकसंख्ये सोबत रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. विशेषतः परवाने खुले झाल्या नंतर अधिक प्रमाणात रिक्षा शहरातील रस्त्यावर धावत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी अनधिकृत रिक्षा, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या रिक्षा सर्रास पणे चालविल्या जात आहेत. शहरातील बेकायदेशीर रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. रविवारी रात्री वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती वसई वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी यांनी दिली.योध्दा वसई : बेकायदेशीर रिक्षांविरोधात कारवाई, १५ रिक्षा जप्त
वसई- वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. रविवारी वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात…
Read More » -
योध्दा न्यूज ब्रेकिंग – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आले समोर; मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा…
योद्धा न्यूज : प्रतिनिधी नाशिक : आता एक धक्कादायक घटना समोर अली आहे.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण…
Read More » -
योद्धा ब्रेकिंग न्यूज-इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील साईनाथ नगरमध्ये डिम फर्निचर दुकानाला लागलेली भीषण आग; लाखोंचे नुकसान, पाच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल
योद्धा न्यूज प्रतिनिधी नाशिक: नासिकच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात साईनाथ नगरमधील डिम फर्निचर दुकानाला आज अचानक भीषण आग लागली. आग…
Read More » -
योद्धा न्यूज !! ‘महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत सर्व…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
प्रतिनिधी योद्धा न्यूज :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २४ चेकपॉईंट १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत.…
Read More » -
पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त
पुणे : शहरातील गुन्हेगारी घटना, तसेच बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी अचानक नाकाबंदी केली. नाकाबंदीत तीन हजार वाहनचालकांची तपासणी…
Read More » -
योद्धा न्यूज !! (HSRP) एचएसआरपी नंबरसाठी शुल्क नाही तर जिझिया कर
प्रतिनिधी नाशिक :- एचएसआरपी नंबरसाठी शुल्क नाही तर जिझिया कर भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेची लूट करण्याची एकही संधी सोडत…
Read More » -
योद्धा न्यूज !! संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती
प्रतिनिधी समीर सनदी संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र…
Read More » -
योद्धा न्यूज !! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पुणे हादरलं
प्रतिनिधी समीर संनदी:- कोल्हापूर :-राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर…
Read More » -
योद्धा न्यूज !! खासगी स्कूल बससाठी नियमावली करणार : एक सदस्यीय समिती नियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
प्रतिनिधी नाशिक +- खासगी स्कूल बससाठी नियमावली करणार एक सदस्यीय समिती नियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती शालेय विद्यार्थ्यांची…
Read More » -
योद्धा न्यूज !! संघर्षमय कहाणी ! गेल्या १० वर्षांपासून दाम्पत्याने ट्रकमध्येच थाटला संसार, पत्नी सुद्धा ट्रक चालविण्यासाठी करते मदत
बुलढाणा जिल्हा :- संघर्षमय कहाणी ! गेल्या १० वर्षांपासून दाम्पत्याने ट्रकमध्येच थाटला संसार, पत्नी सुद्धा ट्रक चालविण्यासाठी करते मदत सिंदखेड…
Read More »