https://whatsapp.com/channel/0029VayuIDSAzNc0lgw8Wx15
-
Breaking news
योद्धा एक्सप्रेस न्यूज!!नाशिक-कळवण रस्त्यावर भीषण अपघात, सहाजण ठार !
योद्धा एक्सप्रेस न्यूज!!नाशिक-कळवण रस्त्यावर भीषण अपघात, सहाजण ठार ! नामपूर : नाशिक येथील नातेवाईकांचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्या कारचा कळवणजवळ भीषण…
Read More » -
मनोरंजन
योद्धा एक्सप्रेस न्युज!!१ जून राष्ट्रीय वाढदिवस दिन
YVCM helping Foundation NGO योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य योद्धा एक्सप्रेस न्युज सारथी योद्धा फिल्म प्रोडक्शन श्री…
Read More » -
Breaking news
योद्धा न्यूज!!कल्याण असिसिडेन्ट : दादा, माझ्या आईला उठवा ओ! रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलाची आर्त हाक, कल्याणच्या अपघातातील काळीज सुन्न करणारा प्रसंग
कल्याणच्या गांधारी पुलावर मंगळवारी भरधाव वेगात असलेल्या हायवा ट्रकने रिक्षाला जबर धडक दिली. धडकेनंतर ट्रकने पुलाचे कठडे तोडले आणि तो…
Read More » -
Breaking news
योद्धा एक्सप्रेस न्युज!!नागपूर शहरातील वाहतुकीची कोंडी करणारे खाजगी बसेस व अनधिकृत पार्किंग मुळे गाडी चालविताना चालकाच्या मनात नेहमी अपघाताची भीती असते
प्रतिनिधी अनंता पुरी :- नागपूर शहरातील वाहतुकीची कोंडी करणारे खाजगी बसेस व अनधिकृत पार्किंग मुळे गाडी चालविताना चालकाच्या मनात नेहमी…
Read More » -
नाशिक शहर न्यूज
योद्धा न्यूज!! जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी १५ टक्के कर सवलत
जुनी वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी १५ टक्के कर सवलत स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणा-या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन…
Read More » -
पुणे
योद्धा न्यूज :- पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण आग; ३० प्रवासी…
प्रतिनिधी हर्षल पाटील पुणे पिंपरी- चिंचवड: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ३० प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. कोल्हापूर वरून मुंबई च्या दिशेने…
Read More » -
दिल्ली
योद्धा न्यूज !! चलो दिल्लीच्या भव्य दिव्य आंदोलनात ड्राइवर चालक मालक सर्वांच्या.हितासाठी या महासंमेलनात योद्धा हेल्पिंग फाउंडेशन संस्थेचे सचिव श्री विनोद राऊळ यांनी संस्थेमार्फत निवेदन दिले
जय हिंद जय सारथी जय योद्धा. नमस्कार मी.संस्थापक अध्यक्ष प्रकाश ना.दंडगव्हाळ नासिक चलो दिल्लीच्या भव्य दिव्य आंदोलनात ड्राइवर चालक मालक…
Read More » -
Uncategorized
योद्धा न्यूज !! तळीरामांची अडचण होणार; आज हॉटेल, बार चालकांचा लाक्षणिक बंद
तळीरामांची अडचण होणार; आज हॉटेल, बार चालकांचा लाक्षणिक बंद शासनाने राज्यातील परमिट रुम, वाईन शाॕप व बियर बारमधून होणाऱ्या मद्य…
Read More » -
कोल्हापूर जिल्हा
योद्धा न्यूज!! सन्मान छत्रपतींचा,स्वाभिमान महाराष्ट्राचा!यां साठी मोठा लढा शिवाजी विद्यापीठ’ नव्हे, ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नाव असावे, या मागणीसाठी.भव्य मोर्चा..
प्रतिनिधी. समीर सनदी महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष. मुख्य-संपादक. श्री. प्रकाश दंडगव्हाळ.. कोल्हापूर वार्ता काल दि.सोमवार, १७ मार्च २०२५वेळ:दुपारी ३वाजता. कोल्हापूर…
Read More »